ब्लॉगचे स्वरूप वेबपेज सारखे हवे असेल आणि त्यातील नको असलेले Footer Widget घटक काढून टाकावयाचे असतील अथवा लपवावयाचे असतील तर खूप सोपे आहे.
यासाठी दोन/तीन पद्धती आहेत. आपण सोप्या पद्धतीचा वापर करूया.
तुम्हाला जर पोस्टच्या खाली असणारी Subscibs to: Post (Atom) ही ओळ
आणि Awesone Inc. Template. Powered by Blogger. ही ओळ काढून टाकावयाची असेल तर खालील मार्गाने कृती करावी लागेल.
- ब्लॉगच्या Template → Customize.
- एक विंडो ओपन होईल. त्यातील Advanced → Add CSS मधे जा.
- उजवीकडे Add custom CSS नावाची एक विंडो दिसेल.
- तेथे टाईप करा...
.blog-feeds{display:none;} .footer-outer{display:none;}
- या दोन ओळी टाईप करताच त्याखालील विंडोत त्याचा आउटपुट दिसेल. शेवटी Apply to Blog बटण निवडा.
- तुम्हाला पेज नेव्हीगेशन नको असल्यास.. (पोस्टच्या खाली येणारी Home लिंक नको असेल तर..)
.blog-pager{display:none;}
प्रोफाईल इमेज वर्तुळाकार आणि इतर आकर्षक आकारात कशी करावी याबद्दल जरूर वाचा आणि आपला अभिप्राय द्यावा..
धन्यवाद..!
slot deposit via dana, slot online, judi online, slot deposit dana, slot deposit dana 10000 tanpa potongan, slot deposit dana 10000
ReplyDelete