तुम्ही तुमच्या ब्लॉगला वेबपेज सारखे बनवले आहे.
ब्लॉगच्या वरील Navigation Bar लपवू इच्छित असाल तर पुढील तीन स्टेप पार पाडा.
- तुमच्या ब्लॉगच्या layout मेनूत जा.
- Navbar मधील Edit वर क्लिक करा.
- Navbar Configuration बॉक्स अवतरेल. त्यातील OFF ऑप्शनला निवडून सेव करा.
ब्लॉगच्या पोस्टला 'Read More' अशी जम्प लिंक कशी द्याल हे वाचा.
0 comments:
Post a Comment