पावरपॉइंट मध्ये आकर्षक थ्री डी ग्राफिक्स खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात. ग्राफिक्समध्ये ऑफिस २००७ पासून खूप चांगले बदल पहावयास मिळतात.
पावरपॉइंट मधून आकर्षक ग्राफिक्स संदर्भात यापूर्वीच्या पोस्ट आपण वाचल्या नसतील तर येथून वाचा.
तीन स्टेपमध्ये आकर्षक बटण:
सुरुवात वर्तुळ काढून करा.
त्यावर राईट क्लिक करून Format Shape वर जा.
शेवटी रंग Shape Fill मधून रंग बदलून पाहा.
यासारखी अनेक बटण हवी असल्यास कॉपी करा आणि Shape Fill मधून रंग बदला.
काही टिप्स :
- यासारखा इफेक्ट इतर आकारांना कसा दिसतो हे पाहण्यासाठी...
Shape सिलेक्ट करा. Format→ Edit Shape → Change Shape करा. - अनेक आकारांना एकदम थ्रीडी करून एकजीवकरण्यासाठी अगोदर ग्रुप करा व नंतर इफेक्ट द्या.
Enjoy Graphics in PowerPoint... Thanks.
0 comments:
Post a Comment