स्क्रीनवर जे दिसते त्याची Image अथवा Screen Shot घेण्यासाठी कीबोर्डवरील Print Screen अथवा Alt + Print Screen ह्या की वापरू शकतो.
ही इमेज Clipboard मधे कॉपी होते ती एखाद्या Image Editor Software मध्ये Paste {Ctrl + V} करून सेव करावी.
कीबोर्ड शॉर्टकट | स्क्रीन-शॉट |
---|---|
Print Screen | संपूर्ण स्क्रीन |
Alt + Print Screen | ओपन असणारी Active विंडो वा Dialogue बॉक्स |
- कीबोर्डवरील Print Screen बटण दाबा.
- Windows मधील Paint ओपन करा.
- Edit मेनूमध्ये जाऊन Paste करा.
- फाईल मेनूमध्ये जाऊन सेव बटण क्लिक करा.
- तुमचा स्क्रीन शॉटची इमेज तयार..!
0 comments:
Post a Comment