WHAT'S NEW?
Loading...

ऑनलाईन QR Code कसे तयार करावेत?

QR Code = Quick Response code

इमेजमध्ये वेब अॅड्रेस, फोन नंबर, इतर माहिती साठवणे व ती पाहण्यासाठी याचा उपयोग होतो.

या कोडची काही वैशिष्टे :
  • याचा उपयोग कोठेही मोफत करू शकता.
  • याची अंक-अक्षरांच्या संख्येनुसार व्हर्जन आहेत. 
  • V4 (50 अक्षरांपर्यंत), V40 (1264 अक्षरांपर्यंत)
  • याचा उपयोग विविध ठिकाणी होतो. 
  • जसे - मोबाईल, बँक A/C माहिती, विमान तिकीट, जाहिरात, क्रिडीट कार्ड माहिती इ.
  • कोणतीही इंग्रजी अंक व अक्षरातील माहिती यामध्ये साठवू शकतो. 
  • यूनिकोड अक्षरांना हे अजून सपोर्ट करत नाही.


कोड कसा तयार करावा?
  • तुम्ही या http://goqr.me/ वेबसाईटवर जा.
  • येथे अक्षरे-अंक टाईप करा.अथवा
  • आपल्या ब्लॉग / साईटचा Address टाईप / पेस्ट करा.
  • QR Code इमेज तयार होईल Download बटण दाबा अथवा 
  • या कोडचा मोबाईलने कोड स्कॅन करून रिजल्ट पहा.

(यासाठी तुमच्याकडे QR Code रीड करणारे App आवश्यक आहे. नसल्यास Play Store वरून डाऊनलोड करून घ्यावे. किंवा UC Browser चाही वापर करू शकता.)


 किंवा http://www.qrcode-monkey.com/ येथे जाऊन तुमच्या लोगोसहित कोड तयार करा.

किंवा अधिक माहितीसाठी google सर्च द्या.

0 comments:

Post a Comment