पावरपॉइंट मधे थोडे स्क्रिप्टिंग केल्यास टेक्स्टबॉक्स इंग्रजीत बोलू लागेल. यासाठी तुम्हाला फक्त 7 स्टेप पूर्ण कराव्या लागतील चला तर मग सुरु करूया..
यासाठी तुम्हाला
(File Size: 1.61MB, File Type: .pptm, Modified in: PowerPoint 2013,
*Enable Macro after opening to Work this file properly..)
Thank You…
तुमचा दिन शुभ असो..
यासाठी तुम्हाला
- Office with VBA preinstalled लागेल (शक्यतो असतेच)
- ऑफिस 2003 च्या पुढील पावरपॉइंट
- Developer Tab दृष्य करावा. अथवा (ALT + F11 कि वापरावी)
- Developer tab सिलेक्ट करा.
(Developer Tab दिसत नसेल तर File → Options → Customize Ribbon → Developer ला चेक मार्क करा. ऑफिस २०१०-१३ साठी ) - Macros सिलेक्ट करून त्याला एक नाव द्या. आणि Create ला क्लिक करा.
- Select all करून सर्व डिलीट करा. तेथे खालील कोड पेस्ट करा.
- वरील चित्राप्रमाणे दिसेल.
- टेक्स्टबॉक्सला सिलेक्ट करा.
- Insert Tab मधे जाऊन Action सिलेक्ट करा.
- ‘mouse click’ tab मधून Run Macros : SpeakingShape निवडा.
- Ok आता स्लाईड शो रन करा.
- तुमची बोलणारी पीपीटी तयार झाली.
- इतर टेक्स्टबॉक्ससाठी 4 व 5 च्या स्लाईडमधे दिलेली प्रोसिजर रिपीट करा…
- फाईल सेव करताना file as type : PowerPoint Macro-Enabled Presentation असे निवडून फाईल सेव करा.
Sub SpeakingShape(Oshp As Shape) Dim strSpeak As String Dim SAPIObj As Object Set SAPIObj = CreateObject("SAPI.SPvoice") SAPIObj.Rate = -4 SAPIObj.Speak "<pitch middle='-15'>" & Oshp.TextFrame.TextRange End Sub
- फाईल ओपन केल्यावर macro enable करावा.
- फाईल स्लाईड शोमध्ये रन केल्यावर ज्या बॉक्सचे स्पिकिंग हवे असेल त्यावर क्लिक करावे.
(File Size: 1.61MB, File Type: .pptm, Modified in: PowerPoint 2013,
*Enable Macro after opening to Work this file properly..)
Thank You…
तुमचा दिन शुभ असो..
v.v. nice information
ReplyDeletev.v. nice information
ReplyDelete