WHAT'S NEW?
Loading...

Font Conversion with TBIL

ऑफिस कामासाठी आपणास बऱ्याचदा ISM फॉन्ट वापरावे लागतात. ISM मधील DVB सिरीजचे फॉन्ट  विंडोज 7 वरती व्यवस्थित render होत नाहीत. आणि तुम्ही जर युनिकोड फॉन्ट अथवा इतर फॉन्ट वापरत असाल तर notepad, word, excel, access या फाईल्स TBIL Data Converter वापरून तुमचे फॉन्ट इतर फॉन्ट मध्ये रुपांतरीत करू शकता.

फायदे : 

तुमचा नेहमीचा कीबोर्ड व फॉन्ट वापरून हे रुपांतरण बऱ्याच फॉन्ट मध्ये करू शकता.

सॉफ्टवेअर :

TBIL Data Converter हे तुमच्या संगणकामध्ये नसेल ते ते येथून डाऊनलोड करून घेऊ शकता.

  1. TBIL Data Converter च्या मदतीने युनिकोड मधील फॉन्ट इतर कोणत्याही फॉन्ट मध्ये कनव्हर्ट करू शकतो. यासाठी प्रथम शीट युनिकोड (Mangal Font) मध्ये तयार करून घ्या.
  2. खात्री म्हणून सिलेक्ट ऑल करून फॉन्ट Mangal करून घ्या.
  3. TBIL Data Converter चालू करा. तुमची फाईल ज्या प्रकारची असेल तो प्रकार निवडा.
  4. Source Language मधून Marathi निवडा.
  5. Source Format / Font मधून Mangal निवडा. ( येथे तुम्ही ज्या फॉन्टमध्ये टायपिंग केले आहे तो फॉन्ट निवडा.)
  6. खाली दर्शवणाऱ्या त्रिकोणावर क्लिक करा. म्हणजे निवडलेला Mangal फॉन्ट खालच्या यादीत दिसेल.
  7. Target Language मधून Marathi निवडा.
  8. Target Format / Font मधून DVB TTSurekh निवडा. (येथे तुम्हाला ज्या फॉन्ट मध्ये रुपांतर हवे आहे तो फॉन्ट निवडा.)
  9. Next निवडा.
  10. Browse मधून तुमची फाईल लोकेशन निवडा.
  11. Sheet ची संख्या सिलेक्ट करा.
  12. Convert ला क्लिक करा.
  13. TBIL Data Converter असा मेसेज देईल. तुमची फाईल त्याच ठिकाणी फाईलचे नाव व अधिकचे _TBIL_Language_Font ह्या नावाने  नावाने दिसेल. चेक करा.

नवीन फॉन्ट converter 4.1 लिंक installation UNICODE to ISM यांच्या Conversion साठी पहा हा व्हिडिओ

Font Conversion साठी शुभेच्छा..!
तुमचा दिवस शुभ असो.
धन्यवाद..!


10 comments: Leave Your Comments

  1. सर, windows 10 मध्ये TBIL Data converter ला प्रॉब्लेम येतोय,फाईल successfully converted दाखवतेय पण ती तिथे दिसत नाही

    ReplyDelete
  2. सर, windows 8.1 मध्ये TBIL Data converter ला प्रॉब्लेम येतोय,फाईल successfully converted दाखवतेय पण ती तिथे दिसत नाही

    ReplyDelete
  3. सर, windows 8.1 मध्ये TBIL Data converter ला प्रॉब्लेम येतोय,फाईल successfully converted दाखवतेय पण ती तिथे दिसत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. विंडोज ८.१ मध्ये प्रयत्न केलेला नाही पण फाईल जर कन्व्हर्ट होत असेल तर ती त्याच लोकेशनवर असायला हवी..

      Delete
  4. Sir Tabil data converter dawnlodach hot nahi he sir plz help mi

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx

      https://www.microsoft.com/en-in/images/downloads/TBIL%20Data%20Converter%2032-bit%204.1.zip

      https://www.microsoft.com/en-in/images/downloads/TBIL%20Data%20Converter%2064-bit%204.1.zip

      DotNet Framework download karayche visru naka...

      Delete
  5. WINDOWS 10 MADHE TBIL RUN HOT NAHI AAHE

    ReplyDelete
  6. ekl che font convert hot nahit

    ReplyDelete
  7. सर, windows ७ मध्ये TBIL Data converter ला प्रॉब्लेम येतोय,फाईल successfully converted दाखवतेय पण ती तिथे दिसत नाही

    Reply

    ReplyDelete