ही सुविधा तयार केल्याने वेगळी किंमत चुकुनही भरली जाणार नाही. यासाठी पुढील कृती करावी.
- सेल अथवा सेलरेंज सिलेक्ट करा.
- Data टॅब मधील Data Validation → Data Validation वर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स अवतरेल.
- Data Validation बॉक्समधील settings टॅब मध्ये पुढील प्रमाणे बदल करा.
Allow whole number
Data between
Minimum 0
Maximum 80 - आता Input Message टॅबमध्ये Title आणि Input Message लिहा.
- Error Alert टॅबमध्ये Title व Error Message लिहा. व OK करा.
- आता सेलमध्ये क्लिक केले की लगेच त्यामध्ये काय लिहायचे ते दिसेल. आणि सेल अथवा सेल रेंजमध्ये 0 ते 80 पेक्षा वेगळी किंमत लिहली जाणार नाही. जर लिहण्याचा प्रयत्न केला तर एरर मेसेज दिसेल. यामुळे युजरला आपण ठराविक संख्या लिहणे बंधनकारक करू शकतो.
धन्यवाद.. आपला दिन शुभ असो..!
खूप उपयुक्त माहिती मिळाली ! आपले मनापासून आभार
ReplyDeleteअतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त माहिती ..धन्यवाद!
ReplyDeleteVery nice work salute to you Sirji.
ReplyDelete