WHAT'S NEW?
Loading...

Excel Number to Text Marathi


एक्सेलमध्ये आपणास बऱ्याचदा संख्या अक्षरात लिहावी लागते. ही संख्या जर संख्येप्रमाणे बदलली तर किती छान होईल?
सर्व शक्य आहे. संख्या मराठी अक्षरात करण्यासाठी काही सूत्रांची गुंफण करावी लागेल. आणि ही गुंफण कशी करावी यासाठी पहा ही पीडीएफ फाईल. ह्या फाईलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सूत्र कसे गुंफत जावे याची चित्रमय स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ही फाईल डाऊनलोड करून पहा.

किंवा प्रत्यक्ष या सूत्राच्या निर्मितीचा पहा हा 10:54 मिनिटांचा व्हिडिओ. यामधून आपणास काही टिप्स आणि ट्रिक्स मिळतीलच शिवाय सूत्राचे एकत्रीकरण कसे करावे याचीही माहिती मिळेल.




ही सूत्र तयार केलेली एक्सेल फाईल प्रत्यक्ष डाऊनलोड करून पहा.

यातील सूत्र पूर्णपणे पोर्टेबल आहे. म्हणजे सूत्र कॉपी करून कोणत्याही एक्सेल फाईलमध्ये फक्त पेस्ट करा. अगदी एक्सेलच नव्हे तर कोणत्याही स्प्रेडशीटच्या सॉफ्टवेअरमध्ये वापरता येईल असे. आणि याची साईज खूप छोटी आहे.

धन्यवाद..!!
आपला दिन शुभ असो.

8 comments: Leave Your Comments

  1. Animastion साठी कोणती web साईट आहे

    ReplyDelete
  2. सर नमस्ते
    जर आपल्याला जाने ते जुन मधील पैसे जाने मध्ये घ्याचे व जून ते दिसेम्बर मधील पैसे जुलै घ्याचे तर यासाठी एक्सल मध्ये काही सूत्र आहे का

    ReplyDelete
  3. आद.सर
    अगदी सोप्या पद्धतीने संख्या अक्शरात लिहण्याचे सुत्र समजले़
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. सर मला किशोर भगवान मोरे नाव 3 बॉक्स मध्ये आहे आणि हे तिन्ही नावं 1 बॉक्स मध्ये घेण्यासाठी काय करावे लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. https://youtu.be/WU5MosUsZ5M
      हा व्हिडिओ पहा

      Delete
  5. not working win 10 excel16

    ReplyDelete
  6. जन्म तारीख अंकातून अक्षरी कशी लिहावी

    ReplyDelete