WHAT'S NEW?
Loading...
Showing posts with label Word. Show all posts
Showing posts with label Word. Show all posts
मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Hyperlink चा वापर करून document मधील पेजेसला अथवा बाहेरील फाईलला आपण लिंक देऊन document Interactive करू शकतो.

युनिकोडच्या सहाय्याने मराठीत लिहताना कधीकधी आपणास देवनागरी तर कधी आंतरराष्ट्रीय अंक वापरावे लागतात. आणि मधे मधे अंक बदलणे त्रासाचे जाते. आपले टाइपिंग पूर्ण झाले व नंतर लक्षात आले तर हे सर्व बदलण्यास खूप वेळ जाऊ शकतो.

एक पत्र अनेक जणांना पाठवण्यासाठी कॉपी पेस्ट करण्याची गरज नाही. त्यासाठी MS Word मध्ये Mail Merge ही सुविधा वापरल्याने भरपूर वेळ वाचतो.

पावरपॉइंट मध्ये फ्लो चार्ट व रेडीमेड ग्राफिक्ससाठी खूप साऱ्या सोई आहेत.
त्याबद्दल मायकोसॉफ्टचे धन्यवाद..!
आपण क्षणात चांगल्या प्रकारचे फ्लो चार्ट, शब्दांचे तयार नमुने,
विविध आकार यांचे रेडीमेड ग्राफिक्स अगदी सहज वापरू शकतो.

पावरपॉइंट मध्ये इमेजची बॅकग्राउंड सहज सोप्या पद्धतीने रिमुव्ह करता येते.
ती इमेज आपण PNG स्वरुपात सेव करू शकतो.